शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

निगडीत शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:21 IST

आरोपी हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे...

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील एका शाळेतील पीटीच्या (शारीरिक शिक्षण) शिक्षकाने शाळेतल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरु होता. पीडित मुलाने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मुलाच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुराग रामदास हिंगे (रा. देहुगाव) या पीटी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराग हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे. जानेवारी महिन्यात त्याने शाळेतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला शाळेतील एका खोलीत बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक अनुराग याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळाTeacherशिक्षकPoliceपोलिस