शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

खळबळजनक! तरुणाची दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 5:36 PM

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. 

ठळक मुद्देसोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस पाटील संतोष अभंग यांचे खबरीवरून अकोले पोलिसांत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

अकोले - तालुक्यातील नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले या १८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून, धारदार हत्याराने डोक्यावर वार करून हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी गर्दनी शिवारातील चिमनदारा भागात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. सोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस पाटील संतोष अभंग यांचे खबरीवरून अकोले पोलिसांत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा मयताचे डोके दगडाने ठेचल्याचे व तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे लक्षात आल्यावर मंगळवारी दुपारनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश हा बारावी इयत्तेत शिकत होता. नांदेड येथे त्याने सीईटी चे क्लासेस लावले होते.सुट्टीला तो गावी आला होता. हत्येमागील नेमके करण समजू शकले नाही. प्रथमेश याचे मूळ गाव तालुक्यातील पिंपळगाव निपाणी असून त्याचे वडील एकदरा आश्रम शाळेत नोकरीला आहेत.

टॅग्स :MurderखूनAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी