शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 21:32 IST

या प्रकरणी तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस तपास करत आहेत. 

ठळक मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरूणीची आणि फुटबॉलपटूची ओळख झाली होती. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि मानसिक धक्का बसला

मुंबई - लग्न करतो म्हणून सांगून हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप मुंबईतील एका तरुणीने फुटबॉलपटूवर केला आहे. हा फुटबॉलपटू पंजाबचा आहे. या दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. या प्रकरणी तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस तपास करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरूणीची आणि फुटबॉलपटूची ओळख झाली होती. पंजाबचा फुटबॉलपटू मुंबईत आला होता. त्यानंतर ती काम करत असलेल्या हेल्थ क्लबमध्ये येऊन तिला भेटला. गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावरील उपचारासाठी मुंबईत आल्याचे त्याने तिला सांगितलं होतं. तसेच दोघांच्याही कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेऊन लग्न ठरवले होते. दरम्यान, या फुटबॉलपटू मुलीला गोरेगावमधील एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे तिला बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तरुणीने पोलीस तक्रारीत केला आहे. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी जे जे मार्ग येथील तिच्या घरी गेला. तेथेही त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तिने केला आहे.शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने पोलीस ठाण्याची पायरी चढली. तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले असून, बदनामी करण्याची धमकी दिली असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीबद्दल अधिक माहिती दिली नाही. आरोपी नेमका कोण आहे, तो फुटबॉलपटू आहे का, याची खात्री पोलिसांकडून केली जात आहे. त्यानंतर त्याला मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी

 

 

टॅग्स :Rapeबलात्कारPunjabपंजाबMumbaiमुंबईPoliceपोलिस