शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ, कोर्टाच्या आवारात घडली बलात्काराची घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:11 IST

न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरूद्ध बलात्काराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला.पोलिसांनी आरोपी राजेंद्रला अटक केली आहे.

नवी दिल्ली - २२ जून रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील राउस एवेन्यू कोर्टात काम करणाऱ्या व्यक्तीने कोर्टाच्या आवारातच एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरूद्ध बलात्काराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी राजेंद्रला अटक केली आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला काही प्रकरणात न्यायालयात यावे लागत होते. आरोपीने  राऊस एव्हेन्यू कोर्टातील कोर्ट नंबर 308 च्या रेस्ट रूममध्ये ही घृणास्पद घटना घडवून आणली. दिल्ली पोलीस या खळबळजनक घटनेचा सखोल तपास करत आहेत. अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्ली