शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी आणि चारचाकीच्या डीकीमध्ये साठा केलेल्या दारुची ऑनलाईन विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 13:59 IST

चारचाकीच्या आणि दुचाकीच्या डिक्कीत दारू लपवून ठेऊन विक्री करताना आढळले.

ठळक मुद्देबारामती क्राईम ब्रँच पथकाचा छापा  ७२ हजारांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त 

बारामती : बारामती एमआयडीसीमध्ये दुचाकी आणि चारचाकीच्या डीकीमध्ये दारुच्या बाटल्यांचा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये ७२ हजार रुपयांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. मीना यांनाच याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन काही जण बेकायदेशीरपणे दारू ताब्यात बाळगून अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावर सापळा लावुन पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी चौघेजण  चारचाकीच्या आणि दुचाकीच्या डिक्कीत दारू लपवून ठेऊन विक्री करताना आढळले. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.यामध्ये दहा प्रकारच्या दारुच्या प्रकारांची विक्री होत असल्याचे आढळले आहे.पोलीसांनी ७२ हजारांच्या दारुसाठ्यासह ९ लाख १२ हजार ८७७ रुपयांचा माल जप्त केला आहे. निखिल श्रीरंग चौधर (रा. रुई),ऋषिकेश नामदेव पारे (रा. तांदुळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.   पोलीस अधिक्षक संदिप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक  जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल  दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार ,पोलीस निरीक्षक नारायण पवार ,पोलीस हवालदार  संजय बंडगर यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.———————————

टॅग्स :Baramatiबारामतीliquor banदारूबंदीPoliceपोलिस