शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 13:48 IST

अमेरिकेची एक मार्चमध्ये तिरुवन्नामलाईला शिफ्ट झाली होती. लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली होती.

अमेरिकेची एक महिला लॉकडाऊनाधी भारताच्या दौऱ्यावर आली होती. ती भारतामध्ये अध्यात्मिक प्रशिक्षण घेत होती. ही महिला लॉकडाऊन झाल्याने तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथे भाड्याने खोली घेऊन राहत होती. अशावेळी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. मात्र, तिला मार्शल आर्ट येत असल्याने इज्जत वाचली आहे. या व्यक्तीला या महिलेने धु धु धुतले आहे. 

ही महिला मार्चमध्ये तिरुवन्नामलाईला शिफ्ट झाली होती. लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली होती. यादरम्य़ान तिने राहण्यासाठी भाड्याने घर घेतले व व्हिसाची मुदतही वाढवून घेतली. रविवारी ही महिला तिच्या घराबाहेर उभी होती. यावेळी तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. 

मात्र, या व्यक्तीला ती महिला मार्शल आर्टची मास्टर आहे हे माहिती नव्हते. आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न होतोय हे पाहून तिने त्या व्यक्तीला चांगलाच इंगा दाखवला. लाथा बुक्क्यांनी एवढी मारहाण केली की त्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. यानंतर आजुबाजुच्या लोकांनी महिलेचा आवाज ऐकून धाव घेतली. या लोकांनी या बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव मनीकंदन असे सांगितले जात आहे. 

हा व्यक्ती साधू असल्याचे सांगत होता. त्याला स्थानिक मंदिरांच्या परिसरात अनेकदा पाहिले गेले आहे. तो नामाकलचा राहणारा असून पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी चौकशी सुरु आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

 

टॅग्स :Rapeबलात्कारTamilnaduतामिळनाडूAmericaअमेरिकाPoliceपोलिस