शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

दुःखद! लग्नादिवशीच वराच्या भावाचा अपघाती मृत्यू; वरातींना भरधाव कारने उडवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:09 IST

Accidental death of groom's brother on wedding day : वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले.

अलीगढ - अलिगढ-मथुरा रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील अलिगडमधील इग्लास शहराजवळ एका भरधाव येणाऱ्या कारने वरातींना उडवले. या अपघातात वराचा मोठा भाऊ आणि घोडी जागीच ठार झाली आहे. त्याचवेळी वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले.ठाणे गोंडा भागातील माजरा देव नागला येथील शालूचा विवाह हातरस येथील नागला गरीबा गावातील रोहितश उर्फ ​​रोहित याच्याशी निश्चित झाला होता. रविवारी अलीगड रोडवर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये लग्न होते. रात्री जेवण करून वरात निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास अलिगड-मथुरा रस्त्यावर अलिगढ बाजूकडून येणाऱ्या एका कारने वरातींना उडवले. या घटनेनंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात वराचा भाऊ धरमवीर सिंग याचा जागीच मृत्यू झाला. बग्गीला असलेला घोडीचाही जागीच मृत्यू झाला.त्याचवेळी वधूचा भाऊ दीपक, कालू उर्फ ​​जगदीश, नागेश, धरमपाल सिंग, मनीष यांच्यासह अन्य एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवालीचे प्रभारी निरीक्षक रिपुदम सिंह यांनी सांगितले की, मृताचा भाऊ राकेश कुमार याने या घटनेसंदर्भात अज्ञात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूcarकारmarriageलग्न