शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सांगवीत मोटारीच्या धडकेने रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:13 PM

भरधाव मोटारीची धडक बसून रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला...

पिंपरी : भरधाव मोटारीची धडक बसून रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात रिक्षाचालकासह दोघे जखमी झाले आहेत. जुनी सांगवी येथे सांगवी फाट्यालगत रविवारी (दि. १६) हा अपघात झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रिक्षाचालक अंगद विनायक तरंगे (वय ३१, रा. सरकारनगर, पवारवस्ती, मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. लाल रंगाच्या मोटारीतील अनोळखी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सांगवी फाटा येथे पुलालगत रस्त्यावरून रविवारी रिक्षाचालक आंगद तरंगे आणि त्याच्या पाठिमागे दोन प्रवासी बसून जात होते. त्यावेळी (एमएच ०४ सीटी १३०९0 या क्रमांकाची लाल रंगाची चारचाकी मोटार भरधाव वेगात आली. मोटारीतील अनोळखी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अविचाराने हयगयीने मोटार चालवून तरंगे यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात फियार्दी रिक्षाचालक तरंगे यांच्यासह रिक्षात पाठिमागे बसलेल्या दोन प्रवाशांपैकी एका प्रवाशाला किरकोळ मार लागला. तसेच गंभीर जखमी झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यात रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :SangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू