रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 09:42 IST2018-10-12T09:39:04+5:302018-10-12T09:42:15+5:30

अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम आणि हेमंत नगराळे यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली.

Rashmi Shukla is the Commissioner of State Intelligence Department | रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एस आयटी) आयुक्तपदी राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली. अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम आणि हेमंत नगराळे यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली.

 

Web Title: Rashmi Shukla is the Commissioner of State Intelligence Department