शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

असाह्यपणाचा गैरफायदा घेत सावत्र चुलत्याने केला महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:25 PM

आजोबाची देखभाल करण्यासाठी गेलेल्या महिलेवर सावत्र चुलत्याने अत्याचार केला... 

ठळक मुद्देदिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १५) गुन्हा दाखल

पिंपरी : आजोबाची देखभाल करण्यासाठी गेलेल्या महिलेवर सावत्र चुलत्याने अत्याचार केला. मुलीचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन महिलेच्या गैरफायदा घेत असाह्यपणाचा गैरफायदा घेतला. आळंदीजवळ फेब्रुवारी ते एप्रिल २०१८ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोसरी येथील एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित महिलेचा सावत्र चुलता आहे. महिलेच्या आजोबाचा अपघात झाल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर मुलीचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या असाह्यपणाचा आरोपीने गैरफायदा घेतला. महिलेशी शरीरसंबंध करून तिच्यावर अत्याचार केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारSexual abuseलैंगिक शोषण