शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

रेल्वेच्या अधिकाऱ्याला ग्वाल्हेरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 2:21 AM

रेल्वेच्या सामानांचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली कंत्राटदाराची पावणेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरला ग्वाल्हेरमधून शुक्रवारी अटक करण्यात आली.

मुंबई : रेल्वेच्या सामानांचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली कंत्राटदाराची पावणेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरला ग्वाल्हेरमधून शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे.अनिलकुमार मखनलाल अहिवार (५२) असे अटक केलेल्या सेक्शन इंजिनीअरचे नाव आहे. तो महालक्ष्मी कारखान्यात वरिष्ठ अधिकारी आहे.  आरोपींनी त्यांना भारतीय रेल्वेच्या दोन डब्यांना लिंकिंग करण्यासाठी लागणारे हॉर्स पाइपचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले. पुढे तक्रारदाराला भारतीय रेल्वेचे बनावट लोगो, शिक्के, वॉटर मार्कचा वापर करून तयार केलेली बनावट खरेदी ऑर्डर दिली. यात माल देण्याकरिता १ कोटी ४४ लाख ९५ हजार घेतले. पुढे अजनी, नागपूर, भुसावळ येथे बोलावून चलनावर सह्या घेतल्या, मात्र माल दाखवला नाही. त्यानंतर पुन्हा टेंडर निघाल्याचे सांगून आणखी ७२ लाख रुपये उकळले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी