शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव; गोळीबार करून झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 4:03 PM

Firing Case : 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना रोशनी नावाच्या वृद्ध महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा ३५ वर्षीय मुलगा संदीपने गोळ्या घातल्या. घटना घडल्यानंतर संदीप फरार आहे.

दिल्लीच्या रोहिणीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलाने स्वतःच्या आईला गोळ्या घातल्या. आईची प्रकृती चिंताजनक आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपी संदीपचे गेल्या ५ वर्षांपासून त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. संदीपची पत्नी सासू आणि सासऱ्यांसोबत राहत होती.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना रोशनी नावाच्या वृद्ध महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली. तिला बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. मुलगा गोळीबारानंतर फरारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा ३५ वर्षीय मुलगा संदीपने गोळ्या घातल्या. घटना घडल्यानंतर संदीप फरार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी सांगितले क, संदीपचा पत्नी रितूसोबत वाद सुरू होता. तर पत्नी संदीपच्या आई आणि वडिलांसोबत आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह रोहिणी येथे राहत होती.घटनेच्या दिवशी पती रात्री ९ वाजता अचानक घरी पोहोचला. यानंतर संदीप काही गोष्टींवरून भांडायला लागला. या दरम्यान, भांडण इतके विकोपाला गेले की संदीपने त्याच्या आईला गोळ्या घातल्या. त्यानंतर संदीप फरार आहे. पोलीस तपासात व्यस्त आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या प्रकरणी आरोपी मुलाचा शोध सुरू आहे.

 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसDeathमृत्यू