शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:05 PM

रुग्णालयात उपचार सुरु 

ठळक मुद्देसानपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांच्यासोबत हा अपघात घडला आहे. अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेत सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबई - ड्युटी संपून घरी जाणाऱ्या पोलिसाचाअपघात झाल्याची घटना सायन पनवेल मार्गावर शिरवणे लगत घडली आहे. यामध्ये पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून त्यांना सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सानपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांच्यासोबत हा अपघात घडला आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते ड्युटी संपल्या नंतर मोटारसायकलवरून सीबीडी येथील पोलीस कॉलनीतील घरी चालले होते. दरम्यान त्यांची मोटरसायकल शिरवणे लगत आली असता त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेत सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांचा अपघात नेमका झाला कसा याचा उलगडा होऊ शकलेला नाही. परंतु अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात