शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:05 IST

शाळा, कॉलेज भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला आल्या होत्या.

वाकड : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालय आवारात विद्यार्थिनींची टिंगल टवाळी करणाऱ्या ४० रोमियोवर त्यांच्या दहा दुचाकींसह कारवाई करण्यात आली.    मंगळवारी (दि ५) दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या शाळा व महाविद्यालय आवारात फिरणाऱ्या  रोमियोंवर महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. या शाळा, कॉलेज भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला आल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी देखील अशा कारवाईवर भर द्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमएम स्कूल थेरगाव, एस एन बीपी, महर्षी विद्या मंदिर थेरगाव, बालाजी कॉलेज ताथवडे, खिंवसरा स्कूल या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी, नारायण सस्ते, उपनिरीक्षक अमित शेटे व पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाMolestationविनयभंग