शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 9:19 PM

महेश्वरी सर्कलवरील नाकाबंदीच्या वेळी वाहतूक पोलिसांनी एका आमदाराची गाडी रोखली होती

ठळक मुद्दे गाडीवर फेक स्टिकर लावून आमदार बापासोबत मुलगा फिरत असताना मुंबई पोलिसांनी केली कारवाईजेव्हा त्यांच्या गाडीवरील स्टिकर तपासले गेले तेव्हा त्याला झेरॉक्स स्टिकर आढळला.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलिस रिकाम्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून आहेत. असे असूनही, लोक या काळात आमदार, खासदार, पत्रकार आणि वाहनांवर अत्यावश्यक सेवेची स्टिकर निर्भयपणे लावून फिरत आहेत, जे पोलिस थांबविण्यात अपयशी ठरत आहेत. मात्र, असे काही दुरुपयोग करणाऱ्यांचे त्यांच्याबरोबर नशिब नेहमीच नसते आणि शेवटी ते कायद्याच्या तावडीत सापडतात. अशाच एका बनावट आमदाराला पोलिसांनी पकडले आहे.

महेश्वरी सर्कलवरील नाकाबंदीच्या वेळी वाहतूक पोलिसांनी एका आमदाराची गाडी रोखली होती, याची ताजी उदाहरणे समोर आली आहेत. होंडा सिटी क्रमांक एमएच  01 सीपी 5036  मध्ये ५४ वर्षांचा कमलेश शहा आपला 28 वर्षीय मुलगा तनिश शहा यांच्यासह वाहनात बसला होता. वडील स्वत: महाराष्ट्र विधानसभेच्या आमदाराचे स्टिकर लावून गाडी चालवत होता. पोलिसांना याची माहिती होती. महेश्वरी सर्कलमधील पोलिसांना त्यांची गाडी दिसताच त्याने थांबून चौकशी केली. जेव्हा त्यांच्या गाडीवरील स्टिकर तपासले गेले तेव्हा त्याला झेरॉक्स स्टिकर आढळला.

वडील व मुलाविरूद्ध गुन्हा दाखलपोलिसांनी वडील व मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी आमदार यांचे स्टिकर लॉकडाऊनमध्ये ठेवल्याची कबुली दिली. यानंतर माटुंगा पोलिसांनी आरोपी वडील-पुत्राविरोधात भादंवि कलम 465, 419, 171, 188, 269 सह कलम 3, 4, 7 आणि द स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया ऍक्ट 2005 सह नियम 11, कोविड 19 उपाय योजना 2020  गुन्हा दाखल केला.  दोघांनाही अटक केली आहे.

 

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

यापूर्वीही बनावट आमदारांना अटक करण्यात आली होती१८ एप्रिल रोजी अंधेरी परिसरातील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. तो गाडीवर आमदाराचे स्टिकर चिकटवून रस्त्यावर फिरत असे. नाकाबंदीदरम्यान एमआयडीसी पोलिसांना संशयास्पद वाटले. पोलिसांनी गाडीमध्ये बसलेल्या तथाकथित आमदाराला विचारपूस केली असता, आमदाराने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद साबिर असलम शहा असे आहे. साबिर मारोल भागात राहतो. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणे, लॉकडाऊन नियम मोडणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईMLAआमदार