शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

१०० हुन अधिक गुन्हे केलेला फरार आरोपी १५ वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 8:29 PM

ओळख लपवून बसलेल्या संतोष गोपाळ नायरला पुण्यातून सापळा रचून पोलिसांनी अटक केली. 

ठळक मुद्दे हा दरोडेखोर पुण्यात असल्याची माहित कक्ष १२ ला मिळाली होती.या गोपनीय माहितीच्या आधारे नेमक्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त करून पळत पोलिसांनी ठेवली होती.संबंधित दरोडेखोर हा फरार होता.

मुंबई - २००४ साली दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायमंड कारखान्यात दरोडा घालण्यासाठी आलेल्या ४ आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने शिताफीने सापळा लावून आरोपींना पकडले होते. त्यावेळी एक चिनी बनावटीचे विदेशी पिस्तूल, चार जिवंत कडसुते, २ चॉपर आणि चोरीची पांढऱ्या रंगाची इस्टिम कार हस्तगत करण्यात आली होती. दरम्यान घटनास्थळाहून कुख्यात दरोडेखोर आणि त्याचे साथीदार नधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. संबंधित दरोडेखोर  हा फरार होता. हा दरोडेखोर पुण्यात असल्याची माहित कक्ष १२ ला मिळाली होती. त्यानुसार ओळख लपवून बसलेल्या संतोष गोपाळ नायरला पुण्यातून सापळा रचून पोलिसांनीअटक केली. 

जवळजवळ १५ वर्षांपासून फरार दरोडेखोर संतोष पुण्यात स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे नेमक्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त करून पळत पोलिसांनी ठेवली होती. नंतर माहिती काढून पोलिसांना सापळा रचून शिताफीने संतोष नायरला अटक केले. संतोषविरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दरोडा, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडीसारख्या १०० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसDacoityदरोडाRobberyदरोडाPuneपुणे