शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेने महिला ऑडिटरला ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:09 IST

पीएमसी बँक घोटाळ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींची संख्या आठवर गेली आहे. 

ठळक मुद्देअनिता किरदत (३५) असं या महिला ऑडिटरचं नाव आहे. बँक व्यवहारांमधील अनियमिततेकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) आता आणखी एका ऑडिटरला अटक केली आहे. अनिता किरदत (३५) असं या महिला ऑडिटरचं नाव आहे. अनिता किरदत यांच्या अटकेनंतर पीएमसी बँक घोटाळ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींची संख्या आठवर गेली आहे. 

पीएमसी बँकेत तब्बल ४,३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी आधी २ ऑडिटर यांना अटक करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेने अनिता किरदत यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. किरदत यांना न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्येक महिन्याला पडताळणी करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. बँक व्यवहारांमधील अनियमिततेकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लेखापरीक्षणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सोमवारी पीएमसी बँकेच्या जयेश शाह आणि केतन लकडावाला या दोन ऑडिटर यांना अटक केली होती. हा घोटाळा झाला त्यावेळी या दोघांनी बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम पाहिले होते. बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा लपवण्यात तेव्हा त्यांचा हात होता असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकMumbaiमुंबईEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा