लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट  - Marathi News | Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas; keep restriction to release him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट 

Naxals share photo of missing jawan Rakeshwar Singh Manhas : फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. ...

माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी - Marathi News | Former police inspector, encounter specialist Pradip Sharma admitted to NIA office, inquiry to begin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी

Former Mumbai Police inspector Pradip Sharma  arrives at the NIA office : नेमका अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या शर्मा यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय संबंध याबाबत माहिती म ...

अपहरण झालेल्या पत्रकाराची निर्घुण हत्या; राहुरी येथील घटना - Marathi News | The brutal murder of a kidnapped journalist; Incident at Rahuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण झालेल्या पत्रकाराची निर्घुण हत्या; राहुरी येथील घटना

Kidnapping and murder : या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. ...

Naxal Attack: “पगार घेणारे कर्मचारी ड्युटीवर मरत असतील तर त्यांना शहीद कसं म्हणायचं?”; लेखिकेची वादग्रस्त FB पोस्ट - Marathi News | Naxal Attack: "If salaried employees are dying on duty, how can they be called martyrs" Shikha Sarma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Naxal Attack: “पगार घेणारे कर्मचारी ड्युटीवर मरत असतील तर त्यांना शहीद कसं म्हणायचं?”; लेखिकेची वादग्रस्त FB पोस्ट

लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. ...

आई की वैरीण! अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या चिमुकलीची आईकडून हत्या, मृतदेह विहिरीत फेकला! - Marathi News | illicit Relation : Women lover killed her 5 year daughter Raebareli Uttar Pradesh police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई की वैरीण! अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या चिमुकलीची आईकडून हत्या, मृतदेह विहिरीत फेकला!

जेव्हा पतीने पुन्हा पुन्हा मुलीबाबत विचारले तर तिने नेहमी टोलवा टोलवीची उत्तरे दिली. यादरम्यान सासरच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिासात तक्रार दिली. ...

मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार - Marathi News | Parambir Singh in NIA office, Waze case likely to be investigated ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

Parambir Singh News : अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे.   ...

Coronavirus: मास्क न घातल्यानं MP पोलिसांनी भररस्त्यात रिक्षा चालकाला बेदम मारलं; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coronavirus: MP police beat up rickshaw driver for not wearing mask; Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: मास्क न घातल्यानं MP पोलिसांनी भररस्त्यात रिक्षा चालकाला बेदम मारलं; व्हिडीओ व्हायरल

मारहाणीच्या वेळी रिक्षाचालकाचा ११ वर्षाचा मुलगाही व्हिडीओत दिसत आहे. वडिलांना सोडावं असं हा मुलगा पोलिसांना विनवणी करत आहे. तरीही पोलीस या रिक्षाचालकाला मारहाण करत होते. ...

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा - Marathi News | Action will be taken against 544 drivers violating Corona restrictions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. असून त्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाºया५४४ वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी पहिल्याच दिवशी कारवाई केली. ...

धक्कादायक! साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक - Marathi News | Shocking! Man arrested for trying to steal donation box from Sai Baba temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक

इंदिरानगर येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरणाºया पिंटू कचरु घुले (४०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या चोरटयास दक्ष नागरिकामुळे रंगेहाथ पकडण्यात आले. ...