लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police have arrested two persons, including a manager, in connection with the Virar Vijay Vallabh Hospital accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक

Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

पालिकेचे पाईप चोरणाऱ्या ३ आरोपीना काशीमीरा पोलिसांनी केली अटक - Marathi News | Kashimira police arrested 3 accused for stealing municipal corparation's pipes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिकेचे पाईप चोरणाऱ्या ३ आरोपीना काशीमीरा पोलिसांनी केली अटक

Robbery Case : पोलिसांनी चोरीस गेलेले २ लाख ६८ रुपये किमतीचे १०५० किलो लोखंडी पाईपसह गुन्ह्यात वापरलेली हायड्रा क्रेन व आयशर टेम्पो असा एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

लाजिरवाणी घटना! ७० वर्षीय महिलेवर बलात्कार; तब्येत बिघडल्याने दुष्कर्म आले उघडकीस  - Marathi News | Shameful incident! 70-year-old woman raped; Misbehavior revealed due to ill health | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणी घटना! ७० वर्षीय महिलेवर बलात्कार; तब्येत बिघडल्याने दुष्कर्म आले उघडकीस 

Rape Case : पीडित महिलेच्या नातीच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सिंधवाबेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल - Marathi News | Man with thirty five girlfriends arrests by police over birthday gifts in japan viral news | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल

Man with thirty five girlfriends : एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले. ...

Coronavirus: ऑफिसमध्ये मास्क काढून जोरजोरात खोकला अन् म्हणाला मला कोरोना झालाय; २२ जण संक्रमित - Marathi News | Coronavirus:Spanish police arrest man who allegedly infected 22 people with COVID-19 | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: ऑफिसमध्ये मास्क काढून जोरजोरात खोकला अन् म्हणाला मला कोरोना झालाय; २२ जण संक्रमित

Coronavirus: जगात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून अनेक जण यात संक्रमित होत आहेत. भारतातही कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. ...

Negligence of hospital : कोरोना निगेटिव्ह असूनही खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला; उपचाराच्या नावावर २ लााखांची मागणी - Marathi News | Negligence of hospital private hospital in jabalpur admits covid negative patient after declaring him positive | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Negligence of hospital : कोरोना निगेटिव्ह असूनही खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला; उपचाराच्या नावावर २ लााखांची मागणी

Negligence of hospital Corona reported positive : सिटी स्कॅनच्या अहवालाच्या आधारे येथील खासगी रुग्णालयात एका रूग्णाला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल करण्यात आले. ...

ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल  - Marathi News | Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

Covid corruption of Thackeray government allegations by Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे.  ...

रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच; शासकीय रूग्णालयातील ब्रदरसह दोघांना अटक  - Marathi News | Ramdesivir's black market continues; Two arrested along with brother in government hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच; शासकीय रूग्णालयातील ब्रदरसह दोघांना अटक 

Ramdesivir's black marketing : पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ...

खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण; मारहाण करून जिममध्ये ठेवले डांबून - Marathi News | Kidnapping of a property broker for ransom in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण; मारहाण करून जिममध्ये ठेवले डांबून

Kidnapping of a property broker for ransom in Akola : तीन जणांनी ३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर रिजवान रहिमत यांना बेदम मारहाण केली. ...