Murder, crime news पाचपावली पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सैराट झालेल्या गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा काही गुन्हेगारांनी एका सलून चालकाला चाकूने भोसकून ठार मारले. गेल्या आठ दिवसातील पाचपावली ते घडलेली हत्येची ...
रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
Fake Twitter Account : एक फेक अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं. त्यामुळं ट्विटरकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ...
छातीत दुखत असल्यामुळे लोकमान्यनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच योगेश कढरे (३९) या रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयीन कर्मचााºयाला धक्काबुक्की करीत आपला संताप व्यक्त केला. ...