नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Oxygen shortage in india : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यात देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णा आणि त्यांच्या नातेवाईकांच्य ...
महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी या तरूणाला मारहाण करून त्याचे पाय तोडले आणि रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं. हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला. ...
Crime News : NRI पतीने पत्नीला हनीमूनला नेऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. नंतर तो या व्हिडीओच्या माध्यमातूनच पत्नीला ब्लॅकमेल करत होता आणि हुंड्याची मागणी करत होता. ...
मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले होते. ...
Murder, crime news पाचपावली पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सैराट झालेल्या गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा काही गुन्हेगारांनी एका सलून चालकाला चाकूने भोसकून ठार मारले. गेल्या आठ दिवसातील पाचपावली ते घडलेली हत्येची ...
रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...