नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
द्वारका जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवून चौकशीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आशुतोष आणि आयुष यांचे मोबाईल नंबर सर्व्हिलांसवर लावून त्यांचे लोकेशेन मिळवले आणि मग... (CoronaVirus ) ...
Crime News : भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांनी हॉटेलच्या आड बेकायदा दारू - गुटखा विकणाऱ्यांच्या तक्रारींवरून कारवाई हाती घेतली आहे. ...
विशेष म्हणजे २०० लस उपलब्ध असताना केवळ १०० लस का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. ...
Ravi Pujari : न्यायालयाने स्वतंत्र आदेश काढून पुजारीला कोरोना प्रतिबंधक लस देऊन मगच तुरुंगात न्यावे असे सांगितले. त्याआधारे त्याचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले. ...
Parambir Singh : परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावल्याने त्याविरोधात नव्याने एक याचिका दाखल केली आहे. ...
Crime News : ही घटना सोमवारी सायंकाळी सीतापूर जवळच्या लहरपूरमध्ये झाली. ३५ वर्षीय आरोपी रजनीने तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड राजेशची निर्दयीपणे हत्या केली. ...
Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे. ...
Mansukh Hiren Case : सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एनआयए महासंचालकांना पत्र लिहून केली आहे. ...