अकोला जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. इतकंच नाही, तर तिला माहेरी कॉल करण्यासही बंदी घालण्यात आली होती. ...
पीडित महिला कर्नाटकातील असून, पाच महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकात हा गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ...