लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी कारवाई! रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांकडून २१ इंजेक्शन हस्तगत - Marathi News | Big action! Exposing the gang who black business of Remdesivir; 21 injections seized from three person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोठी कारवाई! रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांकडून २१ इंजेक्शन हस्तगत

२१ रेमडेसिविर इंजेक्शनसह १० लाख ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.... ...

लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने एकमेकांची डोकी फोडली; नमाज पठाणावरून २ गटात पेटला वाद - Marathi News | Iron rods, hockey sticks smashed each other's heads; Dispute in 2 groups over Namaz Pathan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने एकमेकांची डोकी फोडली; नमाज पठाणावरून २ गटात पेटला वाद

Dispute in 2 groups over Namaz Pathan : या हाणामारीत दोन्ही गटातील ६ जण जखमी झाले आहेत. हा प्रकार नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडला.  ...

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | State Bank of India Deputy Bank Manager commits suicide by strangulation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : गाडगेनगर ठाणे हद्दीतील घटना, आकस्मिक मृत्यूची नोंद ...

चोरी करायला गेले दारु अन् हाती लागल्या शेकडो चादरी; मुंबईत अजब चोरीची गजब कहाणी! - Marathi News | thieves break into Mumbai shop to steal alcohol but run away with blankets instead two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरी करायला गेले दारु अन् हाती लागल्या शेकडो चादरी; मुंबईत अजब चोरीची गजब कहाणी!

मुंबईत चोरीचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील कांदीवली परिसरातून पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. ...

भयानक! पतीसमोरच हॉस्पिटल कर्मचाऱ्यानं पत्नीचा विनयभंग केला तरीही...; मन सुन्न करणारी कहानी - Marathi News | Hospital malpractices and molestation with covid patient attendant in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक! पतीसमोरच हॉस्पिटल कर्मचाऱ्यानं पत्नीचा विनयभंग केला तरीही...; मन सुन्न करणारी कहानी

उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या स्टाफने तिचा विनयभंग केला. पैशांसाठी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व कटू गोष्टी आठवून रुचिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं ...

पोलीस पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून डॉक्टर पत्नीची सेवा सुरु - Marathi News | Police's Doctor wife started job on the third day of her husband's death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून डॉक्टर पत्नीची सेवा सुरु

Police's Wife started Service as Doctor : त्या म्हणतात मला थांबणे शक्य नाही... ...

काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी - Marathi News | Congress MLA threatens to kill district health officer in front of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी

Congress MLA threatens to kill district health officer : आरोग्य अधिकाऱ्यांचा कामबंदचा इशारा : दोषी आमदारावर गुन्हा नोंदवून अटक करा ...

धक्कादायक! प्राध्यापिका पत्नीने डॉक्टर पतीला आधी दिल्या झोपेच्या गोळ्या नंतर शॉक देऊन केली हत्या, कारण... - Marathi News | MP professors wife first faints then doctors husband dies of electrocution police registers case | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्राध्यापिका पत्नीने डॉक्टर पतीला आधी दिल्या झोपेच्या गोळ्या नंतर शॉक देऊन केली हत्या, कारण...

छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर नीरज पाठक यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना पत्नीनेच दिली होती. ही जिल्ह्यातील हाय प्रोफाइल केस होती. ...

ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार - Marathi News | Torture of girls in the name of playing ludo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार

Nagpur News ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. ...