लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार  - Marathi News | Shame! Under the pretext of exorcism, exorcist gave alcohol to a woman and tortured her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार 

Superstition : मांत्रिकाचे ऐकून महिला पतीसोबत मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी आली. त्यावेळी या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली. ...

गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी - Marathi News | Firing on police who were on petroling by two wheeler driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

Firing : पाल रस्त्यावरील पहाटेची घटना ; थांबविले  होते चौकशीसाठी  ...

"तुझ्या आईला सांगतो तू सिगारेट ओढलीस!" यावरून पेटलेल्या वादातून अल्पवयीन मुलाने केली हत्या  - Marathi News | Tell your mom you smoked a cigarette! A minor boy was killed other | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"तुझ्या आईला सांगतो तू सिगारेट ओढलीस!" यावरून पेटलेल्या वादातून अल्पवयीन मुलाने केली हत्या 

Murder Case : लखनौच्या गुडंबा गावात 7 मेपासून बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय सौरभच्या हत्येचा पोलिसांकडून छडा लागला आहे. ...

हृदयद्रावक! मुलाला कोरोना झाला म्हणून बापानं नातंच तोडलं; स्टेशनवर सोडून गेला पळून   - Marathi News | West bengal father broke relationship with his covid infected son and left at the railway station kolkata | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयद्रावक! मुलाला कोरोना झाला म्हणून बापानं नातंच तोडलं; स्टेशनवर सोडून गेला पळून  

father broke relationship with his covid infected son : काही तासांच्या तपासणीनंतर  लहान मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं. ...

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींना सशर्त अंतरिम जामीन - Marathi News | Srinivasa Reddy granted conditional interim bail in Deepali Chavan suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींना सशर्त अंतरिम जामीन

Deepali Chavan Suicide Case : RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी श्रीनिवास रेड्डींना जामीन मंजूर करत नागपूर बाहेर न जाण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. ...

खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला - Marathi News | The accused fled from Ghatpuri Quarantine Center at Khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला

Khamgaon News : खामगाव येथील घटना; सोन्याच्या नकली गिन्न्या प्रकरणातील आरोपी पळाला. ...

डॉक्टरांनी कोरोना रुग्णाला मृत घोषित केलं; बाबांसाठी लेक दीड तास रडली, नंतर घडलं असं काही.... - Marathi News | Doctor declared old man dead after one and half hour he was alive | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉक्टरांनी कोरोना रुग्णाला मृत घोषित केलं; बाबांसाठी लेक दीड तास रडली, नंतर घडलं असं काही....

Doctor declared old man dead : एका रुग्णालयात भंवरसिंग चौहान नावाच्या ७० वर्षीय आजोबांना कोरोनामुळे मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूनंतरची पुढची तयारीसुद्धा कुटुबांन सुरू केली होती. ...

अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद - Marathi News | Accused of kidnapping and rape case abduction is arrested in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद

Crime News : कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. ...

Video : इरफान पठाणवर सूनेशी अवैध संबंध असल्याचा केला आरोप, आता ती व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसली माफी मागताना  - Marathi News | Video: Irfan Pathan alleged of having affair with daughter-in-law, now appears in video apologizing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : इरफान पठाणवर सूनेशी अवैध संबंध असल्याचा केला आरोप, आता ती व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसली माफी मागताना 

Cricketer Irfan Pathan : सय्यद इब्राहिम नावाच्या व्यक्तीने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कोणताही दबाव नसून आरोप मागे घेत असल्याचे दिसत आहे. ...