लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह - Marathi News | The Man dead body was found in a box | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह

Deadbody Found : मृतदेह घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. ...

लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ  - Marathi News | Shameful incident! A corona infected husband, mother taking care a woman was sexually abused by a wardboy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणी घटना! कोरोनाबाधित पती, आईची काळजी घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला लैंगिक छळ 

Sexual Harrasment : कोव्हीड पॉझिटिव्ह पती आणि आईची काळजी घेत असतानाच तिचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. ...

अवैध मसाज पार्लवर पोलिसांनी मारला छापा; अन् कमिश्नरला रंगेहात पडकडलं, मग घडलं असं काही.... - Marathi News | Hongkong police caught their own chief senior officer after raiding an illegal massage parlour | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अवैध मसाज पार्लवर पोलिसांनी मारला छापा; अन् कमिश्नरला रंगेहात पडकडलं, मग घडलं असं काही....

Police caught their own chief after raiding an illegal massage parlour : पोलिसांनी एका मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले. ...

Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला... - Marathi News | Coronavirus: "I want to treat corona patient!", Desire expressed by the notorious terrorist in Tihar Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला...

Coronavirus in India: तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन - Marathi News | Relief to Parambir Singh; State government assures high court not to make arrest till May 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

Relief to Parambir Singh : न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना २०१५ मध्ये घडली आणि  २०२१ मध्ये तुम्ही तक्रार करता? असा सवाल न्यायालयाने केला. ...

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक - Marathi News | Pushing a female assistant police inspector! Father Leki arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की! बाप लेकीला अटक

सरकारी कामात आणला अडथळा ...

धक्कादायक! धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून लाटले अनुदान - Marathi News | Shocking! Grants laundered to women who wash dishes and show them as prostitutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून लाटले अनुदान

कायाकल्प संस्थेच्या ५ जणांना अटक ...

स्टंट आला अंगलट! नसतं धाडस पडलं महागात; गळफास लागून १३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 13 year old boy died while stunting at home in Surat Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टंट आला अंगलट! नसतं धाडस पडलं महागात; गळफास लागून १३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मुलाच्या आई-वडिलांनुसार आठव्या वर्गात शिकत असलेला मुलगा स्टंटचे व्हिडीओ बनवत होता. ते व्हिडीओ तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होता.  ...

हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार; खूनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Olympic medalist Sushil Kumar hiding in the Haridwar ashram of a 'big yoga guru' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार; खूनाचा गुन्हा दाखल

दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशील कुमारचा ( Sushil Kumar) चा शोध दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. ...