शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. ...
ही घटना लंदनपुरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री भाचा मंगलदीपने त्याच गावात राहणाऱ आपला मामा छोटेलाल याला चिकन आणि दारूच्या पार्टीला आपल्या घरी बोलवलं होतं. ...
extra marital affaire of jeweler in UP: धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या केंट पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या ठाण्याचा पोलीस शिपाई एका भागात रोज रात्री गस्त घालायचा. यावेळी सराफाची पत्नी आणि त्याची ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या जवळ आहे, एवढे ...
ही क्रिप्टो करन्सी बुग्लेगिरायाच्या एका कंपनीने आणली होती. आणि या कंपनीची मालक होती रूजा इग्नातोवा. ती कमालीची सुंदर होती आणि स्वत: या क्रिप्टो करन्सीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही होती ...
दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली. ...
माजिवडा भागात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणाऱ्या सुनील मसे (२०) याच्यासह दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ३० हजारांच्या तीन सायकली जप्त केल्या आहेत. ...