बेपत्ता झालेल्या महिलेच्या बाळाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने रविवारी पैठण पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत त्या बाळाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत हळदीच्या कार्यक्रमात वºहाडी मंडळींची नियमबाहय गर्दी करुन सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविणाºया करण पाटील (३०, रा. बाळकुम, ठाणे) या नवरदेवासह २२ वºहाडी मंडळींवर कापूरबावडी पो ...
कॅडबरी ब्रिज येथे आपल्या ट्रकचा टायर बदलणाºया शमलाल सरबजीत हरजन (३७, रा. मुलूंड, मुंबई) याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...
वरोरा येथील अबिद शेख या युवकाची शनिवारी रात्रीच्या सुमारास तिघांनी गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर मारेकरी फरार झाले. मारेक-यांना जोपर्यंत अटक करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली. ...