Accident Case :रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली. ...
मीडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसह मेहुणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सासरी आला होता. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी अडून बसला होता. ...
सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही ...
Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राज पांडे (वय १६) नामक शाळकरी मुलाचे आरोपी संतोष शाहू याने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपी शाहूने अपहृत राजच्या पालकांना फोन केला. ...
मोटारकारच्या धडकेत नितेश विनेरकर (३५, रा. कशेळी, भिवंडी ) हा मोटारसायकलवरुन जाणारा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी नितेश यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे ...
मुली या सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असे मीना कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. ...
शकुंतला गिरडकर ही महिला कृषी केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी जात असताना तिच्या पिशवीत असलेले ४९ हजार रुपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेला मोठा धक्का बसला ...