लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या - Marathi News | 21-year-old murdered in an old dispute; Police handcuffed 5 accused in a few hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या

Murder Case : अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली. ...

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता - Marathi News | Eknath Khadse : ED can arrest NCP leader Eknath Khadse and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. ...

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा - Marathi News | Murder of an old man in an agricultural dispute at Dongargaon; Crime on all four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा

Murder Case : या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...

धक्कादायक! पत्नी बाजूला झोपलेली असताना अज्ञाताकडून पतीचा मर्डर, काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न - Marathi News | MP : Wife slept beside and husband was brutally murdered with sharp weapons in Vidisha | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नी बाजूला झोपलेली असताना अज्ञाताकडून पतीचा मर्डर, काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Madhya Pradesh Crime News : मृतकाचं लग्न २० जून २०२१ ला झालं होतं आणि त्याची पत्नी ५ जुलैला घरी आली होती. रात्री ६ जुलैला ही घटना घडली. ही घटना घडत असताना पत्नीला काहीच कळालं नाही. ती झोपूनच होती. ...

उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कारने उडवले, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; कर्नाटकात खळबळ - Marathi News | Deputy CM's son blows up car, farmer dies on the spot in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कारने उडवले, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; कर्नाटकात खळबळ

Farmer dies after being run over by car of Karnataka Deputy CM's son : या अपघातानंतर त्या शेतकऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. ...

"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ - Marathi News | Physical and mental torture of a married woman in manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल ...

लग्नाला जमली इतकी गर्दी की वधू-वराला भरावा लागला तब्बल ९ लाख ५० हजारांचा दंड! - Marathi News | chhattisgarh ambikapur city crowded marriage bride and groom fined corona rules violation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला जमली इतकी गर्दी की वधू-वराला भरावा लागला तब्बल ९ लाख ५० हजारांचा दंड!

छत्तीसगढच्या अम्बिकापूर शहरात एका लग्न सोहळ्याला १ हजाराहून अधिक जणांनी उपस्थिती लावून कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून - Marathi News | 25 year man murdered by his brother in mahur, nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

Murder of 25 year man in mahur: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात भोसकला सुरा ...

पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली - Marathi News | Taking advantage of the crowd on the bus journey of PMPML, the stolen woman's gold plate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल, धायरी गाव ते भोसरी या प्रवासात घडली ही घटना ...