लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

बॉयफ्रेंडला नवऱ्याचं लोकेशन सांगून बायकोने काढला काटा; अपघातामागचं खळबळजनक 'सत्य' - Marathi News | woman arrested with boyfriend for husband murder in jamnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडला नवऱ्याचं लोकेशन सांगून बायकोने काढला काटा; अपघातामागचं खळबळजनक 'सत्य'

रवीचा अपघातात मृत्यू झाला नसून त्याची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने हत्येचा कट रचला होता. ...

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता, अटीशर्तीसह जामीन मंजूर - Marathi News | Prashant Koratkar likely to be released from jail today, bail granted with conditions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरची कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता, अटीशर्तीसह जामीन मंजूर

Prashant Koratkar News:दहा दिवसांपासून कळंबा कारागृहात मुक्काम ...

सरकारी अभियंत्याकडे सापडलं घबाड; AUDI सारख्या लग्झरी कार, आलिशान बंगला, ३ फ्लॅट अन्... - Marathi News | ACB officials found that Rajasthan PWD Executive Engineer Hariprasad Meena acquired high-end luxury vehicles, including two Audi cars | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी अभियंत्याकडे सापडलं घबाड; AUDI सारख्या लग्झरी कार, आलिशान बंगला, ३ फ्लॅट अन्...

हरिप्रसाद मीणा यांनी जयपूरच्या महल रोड येथील यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन इथं ३ लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलेत. ...

एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण - Marathi News | ST conductor molested a female passenger The conductor on duty was beaten up by angry passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण

बस मैत्री मार्क भागात येताच त्याने पहिल्या सीटवर बसलेल्या तरुणीचा हात धरून असभ्य वर्तन केले. ...

नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत गुन्हेगाराची हत्या, साथीदार जखमी - Marathi News | criminal killed and accomplice injured in vasantrao Naik slum in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत गुन्हेगाराची हत्या, साथीदार जखमी

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली. ...

३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | raids on 34 spot liquor vehicles goods worth eight lakh seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई... ...

चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार  - Marathi News | construction businessman from navi mumbai shot in chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये नवी मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार 

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

हत्या प्रकरणात हलगर्जी भोवली, इमामवाडा पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित - Marathi News | psi of imamwada police station suspended for negligence in murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्या प्रकरणात हलगर्जी भोवली, इमामवाडा पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित

पाच कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली. ...

"मला तीचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खुप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे.... " वयोवृद्ध पत्नीचा पतीने आवळला गळा - Marathi News | elderly wife husband strangled her and end life himself incident in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मला तीचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खुप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे.... " वयोवृद्ध पत्नीचा पतीने आवळला गळा

एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या ७६वर्षांच्या पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...