लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Shahrukh Khan, Salman Khan Friendship: माझे कुटुंब संकटात असेल तेव्हा सलमानच मदतीला धावून येईल; शाहरुखने 2018 मध्येच सांगितलेले - Marathi News | When my family is in trouble, Salman khan will come to help; Shah Rukh khan said in 2018 aryan khan drug case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...तेव्हा सलमानच मदतीला धावून येईल; शाहरुखने 2018 मध्येच सांगितलेले

Salman Khan helping Shahrukh khan in Aryan khan Rave party case: आर्यन खानवरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काही जण बाजू घेत आहेत. तर काही जण विरोधात बोलत आहेत. 2018 मध्ये सलमानने एक प्रश्न विचारला होता. ...

Aryan Khan Drug Case : मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध - Marathi News | NCB big allegation said shahrukh khan son Aryan is involved in the drug business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध

"आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे." ...

Crime News: नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग... - Marathi News | Crime News: Wife killed for dancing with relatives, screw driver stabbed in the stomach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग...

Crime News: सहलीला गेल्यानंतर दोघा पुरुष नातेवाईकांबरोबर नाचल्याचा राग आणि डोक्यातील संशयाचे भूत यातून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय सावकाराने आपल्या पत्नीची हत्याच केली. ...

वडिलांसह 28 जणांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेने पोलिसांसमोर सांगितली आपबीती - Marathi News | 17-year-old girl was raped by 28 people, including her father in lalitpur uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांसह 28 जणांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेने पोलिसांसमोर सांगितली आपबीती

UP Lalitpur Rape: आरोपींमध्ये अनेक नातेवाईकांचा समावेश, आजीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. ...

Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल - Marathi News | Are women child welfare ministers Angry question of Rupali Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल

rupali patil questioning yashomati thakur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ...

बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच ताब्यात - Marathi News | Five arrested for smuggling counterfeit notes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच ताब्यात

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या पोलिसांनी केले जेरबंद ...

Mumbai Cruise Rave Party: NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या डोक्यावर कुणाचा हात? पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा - Marathi News | Mumbai Cruise Rave Party: NCB officer Sameer Wankhede wife Kranti Redkar support him over drugs case | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या डोक्यावर कुणाचा हात? पत्नीचा खुलासा

Aryan Khan Arrested in Cruise Drugs Case by NCB; अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांना मिळालेल्या टीपनंतर त्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारी करत ८ जणांना ताब्यात घेतलं ...

किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या - Marathi News | Mob lynching, 18-year-old beaten to death in Haryana mahendragarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

एक आरोपी मारहाणीचा व्हिडिओ बनवत होता तर 8-9 जण तरुणाला बेदम मारत होते. ...

खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Lieutenant women suicide in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...