लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
"व्हिडिओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली, अन्..." - Marathi News | Actress Sagarika Sona Suman has made big allegations against Raj Kundra's company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"व्हिडिओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली, अन्..."

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे. ...

पोर्नोग्राफीच नाही तर राज कुंद्रा आधीही सापडलाय वादात, आयपीएलपासून अंडरवर्ल्डपर्यंत झाले आहेत असे गंभीर आरोप - Marathi News | Not only pornography but Raj Kundra has already been found in the controversy, Serious allegations have been made from the IPL to the underworld | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोर्नोग्राफीच नाही तर राज कुंद्रा आधीही सापडलाय वादात, आयपीएलपासून अंडरवर्ल्डपर्यंत झाले आहेत असे गंभीर आरोप

Raj Kundra: वादात सापडण्याची राज कुंद्राची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो अनेक वादात सापडला आहे, त्याची यादी फार मोठी आहे. त्यातील काही वाद पुढीलप्रमाणे... ...

नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त - Marathi News | 11 swords seized in Nandura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त

11 swords seized in Nandura : दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ११ धारदार तलवारी व ५ फायटर जप्त करून दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.  ...

वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | The racket of making porn series under the name of webseries was spreading from Mumbai to other parts of the country and abroad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj kundra arrest) यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. ...

वा मर्दानी....अकाेल्यातील महिलेने गुंडाची पिस्तूल हिसकावून त्याच्यावरच राेखली - Marathi News | A woman from Akola snatched the goon's pistol and aimed it at him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वा मर्दानी....अकाेल्यातील महिलेने गुंडाची पिस्तूल हिसकावून त्याच्यावरच राेखली

A woman from Akola snatched the goon's pistol and aimed it at him : साेनसाखळी पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाेरट्यांना अकाेल्यातील महिलेने चांगलाच धडा शिकवला़. ...

पोर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रांना झाली आहे अटक, दोषी आढळल्यास होऊ शकते एवढी शिक्षा  - Marathi News | Raj Kundra has been arrested in a pornography case, If convicted, he could face up to seven years in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रांना झाली आहे अटक, दोषी आढळल्यास होऊ शकते एवढी शिक्षा 

Raj kundra arrest: अशा प्रकरणात आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद होतो. तसेच गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोषी ठरवले गेले तर त्याला अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागू शकते. ...

सामान्य महिलांच्या नावे लाटले वारांगनांचे अनुदान; नागपुरातील धक्कादायक प्रकार - Marathi News | grants of prostitutes laundered in the name of ordinary women in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामान्य महिलांच्या नावे लाटले वारांगनांचे अनुदान; नागपुरातील धक्कादायक प्रकार

कोरोनाकाळात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. ...

दहशतविरोधी यंत्रणांच्या रडारवर ‘क्रिप्टो’चे ॲप - Marathi News | anti terror squad investigate crypto app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतविरोधी यंत्रणांच्या रडारवर ‘क्रिप्टो’चे ॲप

बनावट ॲपच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली शेकडो कोटींची रक्कम गिळंकृत करणाऱ्या ठकबाजांनी कोट्यवधी रुपये दहशतवाद्यांकडे वळते केल्याचा संशय आहे. ...

Raj Kundra arrested: मोठी बातमी! अश्लील फिल्म निर्मितीप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक - Marathi News | Big news! Raj Kundra arrested for making pornographic film and distributing it on app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra arrested: मोठी बातमी! अश्लील फिल्म निर्मितीप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक

Bollywood actress shilpa shetty's husband and Businessman Raj Kundra arrested by mumbai police: या प्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना राज कुंद्रा हा यामागचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. ...