साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण... सोलापूर: "शिंदेसेनेला मतदान करणारे स्वर्गात जातील"; सांगोल्यात शहाजी पाटलांचे अजब वक्तव्य "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Sex Tourism Racket :आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दाखवली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
Unruly elements created ruckus in jabalpur : गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ...
Crime News : ऋषभच्या कुटुंबीयांनी त्यांची पत्नी आणि सासूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...
UK Crime News : हे प्रकरण जून २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यानच आहे. वकिलांनी न्यायाधिशांना सांगितलं की, डेविनने मुद्दामहून रूग्णांच्या नसांमध्ये हवेचं इंजेक्शन टोचलं. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ...
लखनौमध्ये टाइपरायटर बाबा नावाने प्रसिद्ध गोमती नगरच्या विराम खंड भागात राहणारा कृष्ण कुमारचा मुगा निखिलने आत्महत्या केली. ...
Aryan khan Drugs Case: आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) NCBने अटक केलेला Shahrukh Khanचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. Aryan Khanच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ...
५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला ...
हा धक्कादायक प्रकार दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात घडला. ज्याठिकाणी युवतीच्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला भेटण्यासाठी बोलावलं. ...
शिक्षणासाठी लागणारे पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने जिवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. या घटनेत पत्नी बालंबाल बचावली आहे. ...