लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तो' आला अन् संसार उद्ध्वस्त केला; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने स्वत:ला संपवलं; लेक झाला पोरका - Marathi News | Crime News husband committed suicide on hearing this wife also tried but fail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' आला अन् संसार उद्ध्वस्त केला; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने स्वत:ला संपवलं; लेक झाला पोरका

Crime News : पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले - Marathi News | Cruise Drug Case: Ananya Panday Knows big celebrity's House-help, Who Supplied Drugs to Aryan Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला 'टीप' दिली

Ananya Panday, Aryan Khan Drug Case: एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत. ...

५० लाख रुपयांची खंडणी मागण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल; ACB कर्मचाऱ्याला धमकावले - Marathi News | case filed against Rs 50 lakh ransom seekers ACB threatened the employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० लाख रुपयांची खंडणी मागण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल; ACB कर्मचाऱ्याला धमकावले

लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ...

धक्कादायक! दोन लाख रूपयात पत्नीला विकून खरेदी केला महागडा मोबाइल, २ महिन्यांआधीच झालं होतं लग्न - Marathi News | Odisha : Teen sells wife to man in Rajasthan, Spent money in dining and smartphone woman rescued | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दोन लाख रूपयात पत्नीला विकून खरेदी केला महागडा मोबाइल, २ महिन्यांआधीच झालं होतं लग्न

पोलीस अधिकारी बुलु मुंडा यांनी सांगितलं की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला होता. ...

Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली - Marathi News | Aryan Khan Mumbai Cruis Drug Case: Ananya Panday Deleted Whatsapp Chats before NCB Enquiry visit | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

Ananya Panday Deleted Whatsapp Chats: आर्यन खानच्या मोबाईलमधून अनन्याशी करण्यात आलेले चॅट सापडले आहेत. यामध्ये ड्रग्जचा सरळसरळ उल्लेख आहे. ...

वर्कशॉपमधील चोऱ्यांमुळे मालक वैतागला, आखला भन्नाट प्लान; चोरांना असं रंगेहात पकडलं, वाचा... - Marathi News | Mp shivpuri police arrest two theft from binding workshop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्कशॉपमधील चोऱ्यांमुळे मालक वैतागला, आखला भन्नाट प्लान; चोरांना असं रंगेहात पकडलं, वाचा...

मध्य प्रदेशच्या शिवपुरी भागात गेल्या चार दिवसांपासून चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या. या घटनांमागचं गुढ उकलण्यात आता मोठं यश प्राप्त झालं आहे. ...

खळबळजनक! आधी आईने १४ वर्षीय मुलीची केली हत्या, नंतर ११ वर्षीय मुलाने आईचा घेतला जीव... - Marathi News | Andhra Pradesh : A woman allegedly killed by her 11 year old son after she murdered her 14 year old daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! आधी आईने १४ वर्षीय मुलीची केली हत्या, नंतर ११ वर्षीय मुलाने आईचा घेतला जीव...

धक्कादायक बाब म्हणजे महिलेने कथितपणे आपल्या १४ वर्षीय मुलीची हत्या केली होती. पोलिसांनी ११ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे.  ...

३ तरुणींच्या अदांनी ५०० जण घायाळ; दर महिन्याला २५ हजार सॅलरी, काय आहे ही भागनड? - Marathi News | DU Students Couple Duped 500 People 20 Crores By honey trap | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :३ तरुणींच्या अदांनी ५०० घायाळ; दर महिन्याला २५,००० सॅलरी, काय आहे हा प्रकार?

भयंकर! Google वर सर्च करुन जन्मदात्या आईनेच रचला मुलीच्या हत्येचा कट; 3 महिन्यांच्या लेकीला संपवलं - Marathi News | Crime News ujjain baby girl murder mother killing daughter in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! Google वर सर्च करुन जन्मदात्या आईनेच रचला मुलीच्या हत्येचा कट; 3 महिन्यांच्या लेकीला संपवलं

Crime News : आईने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकलं आहे. भयंकर म्हणजे मुलीला कसं मारायचं हे महिलेने गुगलवर सर्च केलं होतं. ...