Aryan Khan Drugs Case: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आता साक्षीदारानंच एनसीबीवर तोडपाणीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदास संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवरील छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. ...
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली. ...
उत्तर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने आशिष मिश्रा याची सुमारे १२ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज दाखल झाल्यानंतर त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
Crime news: भाजपा नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. तिजोरीत ४० ते ५० तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौल्यवान चीज वस्तू होते, असे सांगितले जाते. ...
Mumbai Cruise Rave Party: मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता असा नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. ...