म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हाँगकाँग: चीनमध्ये मुलांशी संबंधित लैंगिक सामग्री ('Sexual Material') ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जात आहे. त्याला रोख लावण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. अलीकडेच इंटरनेट रेग्युलेटरीने सांगितले की, त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मुलां ...
Nashik Accident news: बकरी ईदचा सण आटोपून बुधवारी सकाळी जुने नाशिक, वडाळारोड या भागातील चौघे तरुण स्कोडा कारने इगतपुरी भागात पर्यटनासाठी गेले होते. ...
डायघर भागातील एका कारखान्यातून ७० हजारांच्या ऐवजाची चोरी करुन राजस्थानमध्ये पसार झालेल्या सुरजित सिंग (३२, रा. सेदमपूर, जि. अलवर, उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून हा ७० हजारांचा पार्टही जप्त करण्यात आला ...
The body of first transgender RJ found : अनन्या कुमारी ऍलेक्स ही कोल्लम पेरुमन भागात राहत होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारी पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार ठरली होती. ...
Suicide Case : साळेगाव येथील कैलास यादवराव वरपे यांच्या प्रशांत या १६ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मेंदूच्या आजाराने २२ नोव्हेंबर २०२० रोजी सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. ...