लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेशुद्ध पडलेल्या महिला उमेदवारावर रुग्णवाहिकेत अत्याचार; होमगार्ड भरतीसाठी आली होती तरुणी - Marathi News | Driver and technician raped a female patient the victim had come for Home Guard recruitment Exam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेशुद्ध पडलेल्या महिला उमेदवारावर रुग्णवाहिकेत अत्याचार; होमगार्ड भरतीसाठी आली होती तरुणी

बिहारमध्ये रुग्णवाहिकेत एका तरुणीसोबत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्... - Marathi News | Mother, you are not an enemy! TikTok star fell madly in love with a biryani seller, killed her children and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...

विवाहित असलेली अबीरामी बिर्याणीवाल्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला. ...

Kolhapur: बनावट नोटा ओडिशातून नव्हे, तर पश्चिम बंगालमधूनच आल्याचे स्पष्ट; दोघांना कोठडी - Marathi News | Investigation reveals that the fake notes found in Gadhinglaj came from West Bengal and not Odisha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बनावट नोटा ओडिशातून नव्हे, तर पश्चिम बंगालमधूनच आल्याचे स्पष्ट; दोघांना कोठडी

३५ लाखांच्या नोटा खपवल्या, आजअखेर १० आरोपी अटकेत ...

ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड - Marathi News | Wife kills husband by poisoning him with curd in Firozabad, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

शशीने सुनीलला दही खायला दिले. याच दह्यात तिने विष टाकले होते. दही खाल्ल्यानंतर सुनीलची तब्येत ढासळली ...

मला का सोडून गेलास? पतीची हत्या करुन रडत होती पत्नी; पोलिसांनी एका बाटलीच्या झाकवणावरुन शोधून काढले आरोपी - Marathi News | Wife and her lover were arrested in connection with the murder of her husband in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला का सोडून गेलास? पतीची हत्या करुन रडत होती पत्नी; पोलिसांनी एका बाटलीच्या झाकवणावरुन शोधून काढले आरोपी

बंगळुरुत पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. ...

कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा  - Marathi News | Policeman extorts bribe from police for transfer in Kolhapur Head clerk arrested, woman charged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

पोलिस दलात खळबळ उडाली ...

विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं... - Marathi News | A man from Mumbai divorced his wife and lived with his girlfriend in a live-in relationship, alleging her that beat him and robbed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

महिलेच्या एका मित्राने त्याला धमकावत बिल्डिंग खाली बोलावले. त्याची तक्रार काळाचौकी पोलीस स्टेशनला केली होती. ...

Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली - Marathi News | Latur: HIV-infected minor girl raped, aborted in hospital; complaint note torn | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: सेवालयात एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला; तक्रारीची चिठ्ठी फाडली

या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी चारजण ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार - Marathi News | In odisha, Minor girl gangraped, tried to bury her alive after finding out she was pregnant; 2 arrested, 1 accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्या कारवाईत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन आरोपींना अटक करण्यात आली. ...