Crime News: विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीत जात असलेल्या माय-लेकींसह चार ड्रग्स कॅरियरना आग्रा कँट रेल्वे स्टेशनवर जीआरपीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत ही ४ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ...
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात तपस गोकुल बाग हे सोनारकामचा व्यवसाय करतात . ७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी त्यांनी झारखंड वरून दानेश्वर ओजा ह्या बाबास बोलावले होते . ...