शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

एकुलत्या एक मुलाची अज्ञातांनी केली गळा आवळून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 6:06 PM

नारायण शेलार यांचा आकाश हा एकुलता एक मुलगा असून तो खडवली येथील महाविद्यालयात 14 वी मध्ये शिक्षण घेत होता.

ठळक मुद्दे ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली असून गावा बाहेरील एका शेतात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे.

भिवंडी - तालुक्यातील पडघा नजीकच्या करंजोटी या गावातील आकाश नारायण शेलार या 21 वर्षीय तरुणांची गळा आवळून व वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली असून गावा बाहेरील एका शेतात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे.         नारायण शेलार यांचा आकाश हा एकुलता एक मुलगा असून तो खडवली येथील महाविद्यालयात 14 वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याचबरोबर वडिलांसोबत जिंदाल कंपनी येथे रोजंदारी कामगार म्हणून काम देखील करीत होता. या हत्येची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला असून पोलिसांनी हत्ये प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली याचा उलगडा अजूनही होऊ न शकल्याने पोलीस हत्ये मागच्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान मृत आकाशचे वडील नारायण शेलार यांनी आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यांचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पि. जे. चौधरी हे करीत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसbhiwandiभिवंडी