शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:00 PM

झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़.

पुणे : झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या व अश्लिल  शिवीगाळ करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. सागर वसंतराव जांभुळकर (वय २७, रा़ अशोक स्मृती सोसायटी, कासारवडली रोड, ठाणे) असे अटक केलेल्यांचे नाव आहे़. तर अश्लिल शिवीगाळ करणाºया अमृता देशमुख (रा़ लोणीकाळभोर) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ .ही घटना बॅनर्जी चौकात बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली़. याप्रकरणी वाहतूक शाखेच्या समर्थ वाहतूक विभागातील ३३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. ही महिला कर्मचारी व पोलीस हवालदार बॅनर्जी चौकात कार्यरत होते़. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सागर जांभुळकर व अमृता देशमुख हे मोटारसायकलवरुन चौकात आले व सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहिले़. त्यावेळी या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलवर सतर्क पुणे या अँपवरुन कारवाई करीत होते़. त्याचा जांभुळकर यांना राग आला़ मागे बसलेल्या देशमुख हिने अश्लिल शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली़. त्यांच्याशी झटापट करीत मोबाईल हिसकावून घेऊन तो फेकून दिला़. जांभुळकर याने शिवीगाळ करुन सरकारी कर्तव्य बजाविण्यास अडथळा आणला़ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन जांभुळकर याला अटक केली आहे़. 

 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक