शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

शिवाजी नगरमध्ये मोबाइल शूटिंगच्या वादातून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:04 PM

याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

ठळक मुद्देही घटना आज सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. शिबु उर्फ मोहम्मद आसीफ याने त्याच्या मोबाईल फोनमध्ये यातील अटक आरोपी यांची व्हिडीओ शुटींग केली. त्याचा राग मनात ठेवून यातील अटक आरोपी यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड व तलवारीने मारून त्यांना गंभीर जखमी केले.

मुंबई - मोबाईलमध्ये अटक आरोपीचा व्हिडीओ शूट केल्याचा राग मनात ठेवून आरोपीने हाणामारी करून जीवे ठार मारले. ही घटना आज सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शकील उर्फ आशु मोहम्मद इद्रिस शेख (२७) राहणारा रिजवीया मस्जिदीजवळ, पद्मानगर रोड नं १४, बैगणवाडी, शिवाजीनगर, गोवंडी हे व त्यांचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ(२२) हे मटटी रोड नं. १५ कडे जाणारा मार्ग, सज्जा गारमेंट समोर, बैंगणवाडी, गोवंडी या ठिकाणी असताना यातील २ अटक आरोपी हे त्यांच्या हातात तलवार व लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी उभे असताना फिर्यादीचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ याने त्याच्या मोबाईल फोनमध्ये यातील अटक आरोपी यांची व्हिडीओ शुटींग केली. त्याचा राग मनात ठेवून यातील अटक आरोपी यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड व तलवारीने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ याच्या डोक्यावर, गळयावर, पोटावर तलवारीने व लोखंडी रॉडने मारून जीवे ठार मारले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम ३०२,३०७,३४ भा.दं.वि. सह कलम ४,२५,२७ भा.ह.का. सह कलम ३७ (१)(अ), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :ArrestअटकMobileमोबाइलPoliceपोलिस