एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 17:33 IST2018-12-08T17:30:49+5:302018-12-08T17:33:33+5:30
हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे.

एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकास अटक
ठळक मुद्देझाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नावया तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला सापळ्यादरम्यान ड्रग्ज तस्कर ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या परिसरामध्ये आला
मुंबई - जोगेश्वरी परिसरात एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हा सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली. या तस्कराकडून ६६ ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांनी हस्तगत केला आहे. झाकिर शरिफुल्लाह सय्यद (३०) असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे.