शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 1:37 PM

महत्वाचे म्हणजे वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.  

ठळक मुद्देISIS शी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्या समोर येत आहे. वर्ध्याहून महिलेला का ताब्यात घेण्यात आलेछापा टाकला तेव्हा तिच्याकडे असं नेमकं काय सापडलं की तिला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत माहिती मिळालेली नाही. 

नवी दिल्ली - ISIS शी संबंध असल्याच्या संशयावरून हैदराबादमध्ये तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने आज सकाळी छापे टाकले. महत्वाचे म्हणजे वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.  

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.  एनआयएच्या पथकाने शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे मसाळा परिसरात छापा टाकला. ISIS शी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्या समोर येत आहे. या तपास यंत्रणेच्या पथकाने या चार ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र वर्ध्याहून महिलेला का ताब्यात घेण्यात आले. छापा टाकला तेव्हा तिच्याकडे असं नेमकं काय सापडलं की तिला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत माहिती मिळालेली नाही. 

 

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाISISइसिस