शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

संगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 1:47 PM

या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्दे दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली.ना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.मलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत.

मुंबई - संगीत दिग्दर्शक डबू सरदार मलिक (५६) हे मर्सिडीजमधून जुहू तारा रोड परिसरातून जात असताना, टकटक टोळीतील दोन ठगांनी त्यांना अडविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या मर्सिडीजमधून आयफोन चोरी केल्याची घटना जुहू तारा रोेड परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.मलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मर्सिडीजमधून जुहू तारा रोड येथून सांताक्रुझ चौपाटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.आयफोन चोरण्यात आला आहे, ही बाब मलिक यांच्या लक्षात येणार तोच, त्याच पद्धतीने त्याच मार्गावरील त्यांच्या शेजारील कारमधील रवींद्र काशीराम वाक्कर यांचाही मोबाइल पळविण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांचा गोंधळ उडाला.त्यांनी या प्रकरणी तात्काळ जुहू पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांनी केलेल्या वर्णनावरून पोलीस लुटारूंचा तपास करत आहेत. मलिक यांनी ‘ये जिंदगी का सफर’सारखा अल्बम व अनेक गाजलेल्या गाण्यांचे दिग्दर्शन केले आहेत. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांचे ते बंधू आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलRobberyदरोडाmusicसंगीतPoliceपोलिस