शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

मस्करीची झाली कुस्करी; किरकोळ वादावरून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 9:03 PM

विरार पोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. 

ठळक मुद्देमृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. आरोपी पळाला असून त्याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. 

नालासोपारा - विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील बियर शॉपीसमोर पायरीवर गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारू पित बसलेल्या दोन तरुणांमध्ये चेष्टामस्करी वरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. विरारपोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. विरारच्या पूर्वेकडील फुलपाडा रोडवरील जनकपूरधाममधील जय भवानी चाळीमधील सदनिका नंबर ४ मध्ये राहणारा केतन रामणारायन मंडल (२७) हा गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बाजूलाच असलेल्या आय जोशी बियर शॉपमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. बाजूलाच असलेल्या गाळ्याच्या पायरीवर केतन आणि आरोपी अमित तोमार हे दोघे बियर पित बसलेले असताना चेष्टामस्करी चालू होती. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाल्यावर अमितने दारुच्याच नशेत केतनला शिविगाळ करत हाताने त्याच्या तोंडावर, नाकावर आणि पोटात फाईट मारल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्त आले व त्याला तोंडावर जमिनीवर पाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तेव्हापासून आरोपी पळाला असून त्याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनVirarविरार