शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरुन तरुणाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 12:33 PM

Crime News : शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेत व शुभम यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाले.

ठळक मुद्देअनिकेत याच्यावर यापूर्वी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. अनिकेत आणि शुभम यांच्यात पूर्वीपासून वादविवाद व कुरबुरी सुरु होत्या.

पुणे : एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरुन झालेल्या वादात एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली. अनिकेत घायतडक (वय २८, रा. मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत आणि शुभम हे एकाच परिसरात राहणारे आहेत. अनिकेत याच्यावर यापूर्वी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. अनिकेत आणि शुभम यांच्यात पूर्वीपासून वादविवाद व कुरबुरी सुरु होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेत व शुभम यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाले. तेव्हा शुभम व त्याच्या ४ ते ५ साथीदारानी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. 

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे