शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:56 IST

याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फूलपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देनुकतीच दीदारगंज पोलिस स्टेशनमधील एका किशोरची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या भावांसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

आजमगड जिल्ह्यातील दीदारगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीस शनिवारी किशोरच्या खूनप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आणि पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये काचेने गळा आणि हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फूलपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.नुकतीच दीदारगंज पोलिस स्टेशनमधील एका किशोरची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या भावांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी आरोपीने बाथरूममधील आरश्याची काचेने घश्यावर आणि हाताच्या नसावर वार करून पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत आरोपीला पाहून पोलिसांनी तातडीने त्याला फूलपूर ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सिद्धार्थ म्हणतात की, मृताच्या भावांसह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यापैकी एका  निराला नावाच्या बंधू बाथरूममधील काच  काढून घशात आणि हाताला दुखापत केली आहे. त्याच्यावर फूलपूर येथे उपचार सुरू आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

 

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनPoliceपोलिसArrestअटकjailतुरुंग