शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख रुपयांची लाच घेताना पालिका अभियंत्यासह दोघे रंगेहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 21:35 IST

महापालिका सोमवारी घराचे अतिक्रमण पाडणार अशी धमकी आरोपींंनी दिली होती.

औरंगाबाद: अतिक्रमण पाडण्याची धमकी घेत एक लाख रुपये लाच घेताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन राघोबा कांबळे आणि खाजगी व्यक्ती विजय हरिश्चंद्र निकाळजे यांना एसीबीने रविवारी सायंकाळी सापळा रचून  रंगेहाथ पकडले .महानगर पालिकेच्यावतीने भावसिंगपुरा भागात डी पी रोडवरील अतिक्रमण पाडण्याचे काम चार दिवसापासून हाती घेण्यात आले आहे .वामन कांबळे हे या पथकाचे प्रमुख आहे . मनपाने तक्रारदार यांच्या घराच्या पायऱ्या आणि भिंतीवर लाल खुणा केल्या होत्या. महापालिका सोमवारी तुमच्या घराचे अतिक्रमण पाडणार अशी धमकी आरोपीनी दिली . महापालिकेची कारवाई टाळायची असेल तर अडीच लाख रुपये लाच आरोपी वामन कांबळे यांनी मागितली . यावेळी खाजगी व्यक्ती निकाळजेने मध्यस्थी केली तेंव्हा आरोपी कांबळे ने लाचेचा पहिला हाप्ता म्हणून एक लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली तक्रारदार यांची लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.  एसीबी च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोन्ही आरोपी कांबळेला एक लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले . पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक ब्रम्हदेव गावडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली .

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी