शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

यूपीतील नामचीन गुंडाला साकीनाका पोलिसांकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 8:35 PM

आतिक मोहम्मद रऊफ शेख असे अटक आरोपीचे नाव

ठळक मुद्देतो मुंबईत नाव बदलून राहत होता.  खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आहे.50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला रउफ शेख हा सराईत गुन्हेगार

मुंबई - उत्तर प्रदेश येथे 4 खुनाच्या गुन्ह्यासह एकूण 18 गंभीर गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनीअटक केली आहे. आतिक मोहम्मद रऊफ शेख असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंबईत नाव बदलून राहत होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रौफ शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील कुप्रसिद्ध तौकीर टोळीचा नामचीन गुंड आतिक मोहम्मद रऊफ शेख हा उत्तर प्रदेश राज्यातील बजयाच पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आहे. 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला रउफ शेख हा सराईत गुन्हेगार साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अफरोज शेख या नावाने राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक कलीम शेख यांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ शेख व पथकाने आतिक शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली असून आतिक शेख याला लवकरच उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनDacoityदरोडाPoliceपोलिस